Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Gold and Silver Prices : सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एका दिवसात सोन्याचा भाव तब्बल ५ हजार रुपयांनी, तर चांदीचा दर ४ हजार ९०० रुपयांनी कमी झाला. जाणून घ्या आजचे ताजे दर.
Gold Silver Price down

Gold Silver Price down

esakal

Updated on

Silver Gold Rate India : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याच्या १० तोळ्यांच्या दरात तब्बल ४ हजार ९०० रुपयांची घट झाली, तर चांदीही प्रति किलो ५ हजार रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे दागिन्यातील गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com