Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

Gold Rate India Today : १९ ऑगस्टला शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या भावात किती बदल झाला, जाणून घ्या.
Gold Silver Price Today

Gold Silver Price Today

esakal

Updated on

Gold Silver Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या सोने-चांदीच्या दरात आज, १९ ऑगस्टला घसरण दिसून आली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर आज १ लाख ५४ हजार ५७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. काल, १८ ऑगस्टला हा दर सुमारे १ लाख ५५ हजार ५२० रुपये होता. म्हणजेच सोन्याच्या दरात ९५० रुपयांची घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com