

Amit Shah to introduce Vande Mataram Bill
esakal
Vande Mataram protection bill explained: संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एक ऐतिहासिक विधेयक आणण्याच्या तयारीत आहेत. या विधेयकामध्ये 'वंदे मातरम्' गायनाच्या बाबतीत नियमावली करण्यात आलेली आहे. या गीताचा अवमान करणे हा देखील एक कायदेशीर गुन्हा मानला जाणार आहे.