

Tamil Nadu government formation row
Esakal
Questions Raised Over Governor Role in Tamil Nadu अभिनेता ते नेता बनलेल्या विजयच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात राजभवनातून मोठा ब्रेक लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या विजयला राज्यपालांनी बहुमताचा आकडा घेऊन या असं स्पष्ट सांगितलंय. ११८ आमदारांच्या समर्थनाचं पत्र असल्याशिवाय शपथ देण्यास नकार देण्यात आला आहे. राजभवनाच्या अटीमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.