Union Finance Minister Nirmala Sitharaman : GST परिषदेचा महत्त्वाचा निर्णय! अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार होणार रद्द; लहान व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या 5 मोठे बदल

GST Council 57th meeting 2026 latest decisions : GST परिषदेच्या 57 व्या बैठकीत करदात्यांना दिलासा देणारे निर्णय झाले. अटकेच्या तरतुदींमध्ये बदल, रिफंडसाठी 10 दिवस, ITC दाव्यांचा अभ्यास आणि कर्मचारी विम्यावर ITC चा निर्णय महत्त्वाचा ठरला.
Union Finance Minister Nirmala Sitharaman News

Union Finance Minister Nirmala Sitharaman News

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : देशभरातील व्यापारी, उद्योजक आणि करदात्यांचे लक्ष लागून राहिलेली वस्तू व सेवा कर (GST) परिषदेची ५७ वी बैठक पार पडली. करप्रणाली अधिक सुलभ करण्यासोबतच व्यवसाय करणे सोपे व्हावे, या उद्देशाने ‘GST 2.0’ अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com