ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

INDIA Bloc Meeting on September 30 : या बैठकीत निवडणूक आयोग आणि स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये सध्या संपर्क सुरू आहे.
INDIA Bloc Meeting on September 30

INDIA Bloc Meeting on September 30

esakal

Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आता इंडिया आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीने ३० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निवडणूक आयोग आणि स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये सध्या संपर्क सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com