ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

CEC Gyanesh Kumar Clarification on ECINet & Form 6: आयोगाने सांगितले की, २४ जून २०२५ रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जारी करण्यात आलेला एसआयआरचा आदेश आयोगाच्या एकमताने मंजूर करण्यात आला होता.
eci sir

eci sir

esakal

Updated on: 

ECI SIR Dissent Row: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाशी संबंधित निर्णयांवर मतभेद असल्याच्या वृत्तानंतर, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासोबत पहिली बैठक घेतली. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मतदार यादीच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणावर उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात ही बैठक पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com