ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Chief Election Commissioner Gyanesh Kumar देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात तिसऱ्यांदा महाभियोगाची तयारी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र ज्ञानेश कुमारांना अशा पद्धतीने हटवण्याची प्रक्रिया सोपी नाही.
How Can CEC Gyanesh Kumar Be Removed?

How Can CEC Gyanesh Kumar Be Removed?

Esakal

Updated on: 

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी पुन्हा एकदा महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे. संसदेत प्रस्तावित विशेष अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेत नोटीस देण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची ही तिसरी तयारी आहे. विशेष म्हणजे भारताच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही मुख्य निवडणूक आयुक्तांना या संसदीय प्रक्रियेद्वारे पदावरून हटवण्यात आलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com