Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Gyanesh Kumar Resignation Before October 10? : विशेष म्हणजे, १० ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीतील जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.
Gyanesh Kumar

Gyanesh Kumar

esakal

Updated on: 

१० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, असा दावा दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, १० ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीतील जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com