Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

Lashkar Commander Kari Saeed Dies: पाकिस्तानमध्ये लश्कर-ए-तोयबाचा कमांडर कारी सईद उर्फ ​​अब्दुल अझीझ याचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. तो १९९० पासून दहशतवादी हाफिज सईदसोबत होता.
Mysterious Death of Lashkar Commander Kari Saeed in Islamabad Mosque Sparks Questions

Mysterious Death of Lashkar Commander Kari Saeed in Islamabad Mosque Sparks Questions

ESakal

Updated on

पाकिस्तानमध्ये लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर कारी सईद उर्फ ​​अब्दुल अझीझ याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. कारी सईद उर्फ ​​अब्दुल अझीझ हा दक्षिण पंजाबमधील लश्कर-ए-तोयबाच्या 'शोबा-ए-वारसा-ए-शोहादा' विभागाचा प्रमुख होता. ज्याचे काम भारतात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना मासिक निवृत्तीवेतन देणे हे होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com