Gen Alpha Activism : शाळेच्या समस्या मांडण्यासाठी तिरंगा हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली झेन अल्फा मुलं; अभिजीत दिपकेने केले कौतुक

School Road Demand : उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये शाळेकडे जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी तिरंगा घेऊन सुमारे 5 किमी पदयात्रा काढली. विद्यार्थी व ग्रामस्थ खराब रस्त्यामुळे दीर्घकाळापासून त्रस्त आहेत.
Hamirpur Students March 5 Km for School Road

Hamirpur Students March 5 Km for School Road

esakal

Updated on

आजच्या पिढीतील मुले त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आता उघडपणे आवाज उठवत आहेत. उत्तरप्रदेशातील हमीरपूर उत्तराखंडमधील खतिमा आणि राजस्थानच्या बांसवाडा येथील शालेय विद्यार्थ्यांची आंदोलने याची उदाहरणे आहेत. या तिन्ही ठिकाणच्या समस्या वेगवेगळ्या असल्या तरी, प्रशासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याची विद्यार्थ्यांची पद्धत ठाम आणि स्पष्ट होती.कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या जेन अल्फा पिढीच्या मुलांचे कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com