VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Lucknow Coaching Centre Fire Video : या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही आता समोर आला असून, त्यामध्ये एक विद्यार्थी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारताना दिसत आहे.
Lucknow Coaching Centre Fire Video

Lucknow Coaching Centre Fire Video

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही आता समोर आला असून, त्यामध्ये एक विद्यार्थी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com