
एफआयआरमध्ये संशियाताच्या जातीचा उल्लेख करण्याची गरज आहे का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने डीजीपींना विचारलाय. एफआयआरमध्ये जात लिहिण्याची गरज काय आहे आणि यामुळे काय फायदा असंही न्यायालयाने विचारलं. इलाहाबाद उच्च न्यायालयात उत्तर प्रदेशच्या डीजीपींना न्यायालयाने प्रश्न विचारलेत.