Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

Himachal Pradesh Sumo Accident: हिमाचल प्रदेशात एक भीषण अपघात घडला. उदयपूर-किलाड रस्त्यावरील काडू नाल्याजवळ झालेल्या भूस्खलनानंतर कुल्लूहून पांगीकडे जाणारी एक टॅक्सी ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
Himachal Pradesh Sumo Accident

Himachal Pradesh Sumo Accident

ESakal

Updated on

हिमाचल प्रदेशात निसर्गाचा प्रकोप सुरूच आहे. शुक्रवारी चंबा जिल्ह्यातील पांगी-उदयपूर रस्त्यावर काडू (काहुडू) नाल्याजवळ एक भीषण रस्ते अपघात घडला. डोंगरावरून एक मोठा दगड कोसळून सुमो गाडीला धडकला. या अपघातात चालकासह तेरा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सुमो वाहन कुल्लूहून पांगीकडे जात होते. चालकासह वाहनात १५ जण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com