

Nimisha Death Case
Esakal
गुवाहाटीत एका होमस्टेमध्ये २२ वर्षीय विद्यार्थीनी निमिषा ठाकुरिया ही शनिवारी सकाळी बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या घटनेनंतर स्थानिकांनी एनएच १७ वर रास्तारोको करत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.