ग्वाल्हेरमध्ये कोलकाता आरजी करसारखी घटना, रिकाम्या हॉस्टेलमध्ये ज्युनिअर डॉक्टरवर बलात्कार

Gwalior : ग्वाल्हेरमध्ये २५ वर्षीय ज्युनिअर डॉक्टरवर तिच्याच सहकाऱ्याकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडलीय. या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
crime news
crime newssakal
Updated on

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कोलकाता आरजी कर रुग्णालय प्रकरणासारखीच घटना घडलीय. एका ज्युनियर डॉक्टरवर कॉलेज हॉस्टेलमध्ये बलात्कार कऱण्यात आलाय. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ग्वाल्हेरच्या एका सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. एका रिकाम्या हॉस्टेलमध्ये २५ वर्षीय ज्युनिअर डॉक्टरवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याचा आरोप आहे.

crime news
Bangalore News : धक्कादायक! वाढदिवस साजरा केला अन् काही तासांतच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, IIM बंगळुरुतील घटना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com