सध्या तरुण तरुणींकडून नवनवे ट्रेंड येत असतात. अशात सध्या असाच एक ट्रेंड सुरु आहे. हा ट्रेंड आहे 'व्हॅलेंटाईन वीक' म्हणजेच ‘व्हॅलेन्टाईन’ आठवडा याचा. या आठवडयात अनेक दिवस साजरे केले जातात. यामध्ये टेडी डे, चॉकलेट डे, हग (मिठी) डे, प्रपोज डे असे दिवस सात वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. अशातच आज आहे प्रपोज डे, म्हणजे आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला या प्रेमाबद्दल सांगणं.

मोठी बातमी - अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..
दुरीकडे आज दिल्लीत निवडणुका देखील पार पडल्या आहेत. यामध्ये आपचे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आजची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. आता तुम्ही म्हणाल विषय काय नक्की? व्हॅलेंटाईन वीक की अरविंद केजरीवाल? तर मुद्दा आहे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पत्नी यांना कसं प्रपोज केलं याचा?
मोठी बातमी - दोन तास चार्ज करा, 120 किलोमीटर पळवा!
केजरीवाल यांनी एक मुलाखतीमध्ये त्यांच्या प्रपोजबद्दल सांगितलं होतं. लोकं प्रपोज करण्यासाठी अनेक युक्त्या करतात. अशात मी सुनीता यांना अत्यंत साध्या पद्धतीने प्रपोज केलं होतं. यावर सुनीता यांनी लगेच होकारही दिला होता, असंही त्यांनी सांगितलं. एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता.
मोठी बातमी - चिकनला स्वस्ताईची फाेडणी
IRS म्हणजेच भारतीय महसूल सेवेच्या प्रशिक्षणादरम्यान अरविंद केजरीवाल आणि सुनीता यांना भेटले होते आणि तिथून त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. दरम्यानच्या काळात अरविंद केजरीवाल आणि सुनीता एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर केजरीवाल यांनी थेट सुनीता यांना आपल्या मनातील गोष्ट सांगून टाकली. यावर सुनीता यांनी होकारही दिला.
this is how arvind kejariwal proposed his wife sunita kejariwal