बॉलिवूड अभिनेत्री Huma Qureshi च्या भावाची निर्घृण हत्या; आसिफवर धारदार शस्त्राने वार, हत्येचा सीसीटीव्ही Video समोर

Huma Qureshi’s Cousin Murdered Over Parking Dispute : ही घटना गुरुवारी रात्री घडली. पार्किंगच्या वादातून सुरुवात झालेला हा प्रकार पुढे हिंसक वळण घेत गेला. आसिफने शेजाऱ्यांना स्कूटी योग्य ठिकाणी पार्क करण्यास सांगितले होते. यावरून वाद वाढत गेला.
Huma Qureshi Cousin Murder
Huma Qureshi Cousin Murderesakal
Updated on

Huma Qureshi Brother Killed : दिल्लीच्या निजामुद्दीन भागात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या (Bollywood Actress Huma Qureshi) चुलत भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये हल्ल्याची संपूर्ण घटना स्पष्टपणे कैद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com