Mamata Banerjee : ममतादीदींना पुन्हा दुखापत

पश्चिम वर्धमान जिल्ह्यात दुर्गापूर येथे आज दुपारी ही घटना घडली
Mamata Banerjee
Mamata Banerjeesakal

कोलकता ः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना तोल जाऊन कोसळल्याने त्यांना दुखापत झाली. पश्चिम वर्धमान जिल्ह्यात दुर्गापूर येथे आज दुपारी ही घटना घडली. ममता या हेलिकॉप्टरने कुल्टी येथील सभेसाठी चालल्या होत्या.

Mamata Banerjee
Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

सुदैवाने ममतादीदींना फारशी दुखापत न झाल्याने त्या पुढील प्रचारासाठी रवाना झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतरही त्यांनी आसनसोलमधील पक्षाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com