नवऱयाने बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी...

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जानेवारी 2020

एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल गर्ल म्हणून समोर पत्नीच आल्यामुळे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांपर्यंत प्रकरण गेले असून, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

डेहराडून (उत्तराखंड): एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल गर्ल म्हणून समोर पत्नीच आल्यामुळे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांपर्यंत प्रकरण गेले असून, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

तरुणपणांचं प्रेम मुलांच्या विवाहापूर्वीच पळालं...

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिनेशपूर येथे राहणाऱया युवकाचा एक वर्षापूर्वी काशीपूर येथे राहणाऱया युवतीशी विवाह झाला होता. परंतु, विवाहानंतर दोघांचे भांडण होत होते. यामुळे भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी आणि तिच्या मैत्रिणीमध्ये भांडण झाले होते. पत्नीच्या मैत्रिणीने युवकाला तुझी पत्नी कॉल गर्ल म्हणून काम करत असल्याचे सांगितले. शिवाय, दलाल महिलेचा मोबाईल क्रमांकही दिला. यानंतर पतीने दलाल महिलेशी कॉल गर्ल हवी म्हणून संपर्क साधला. यानंतर दलाल महिलेनं काही महिलांची छायाचित्रे व्हॉट्सऍपवरून पाठवली व यामधून एकीची निवड करण्यास सांगितले. पतीने आलेल्या फोटोंमधून पत्नीची निवड केली आणि दलाल महिलेला पत्ता पाठवला.

शिक्षिकेचे जडले आठवीच्या वर्गातील मुलावर प्रेम अन्...

पतीने पाठविलेल्या पत्त्यावर कॉल गर्ल म्हणून एक महिला आली. पण, दोघे एकमेकांसमोर आलेल्यानंतर पती-पत्नी निघाले. दोघेही एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांची पुन्हा भांडणे झाली. एकमेकांना मारहाण केली. यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले. पतीचे आपल्या मैत्रिणीशी संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला. तर पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करत असल्याचे पतीने पोलिसांना सांगितले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हनिमूनला गेल्यावर सासू आणि जावयाचेच जुळले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband books call girl whatsapp surprised see his wife at dehradun