Crime: माझ्यासाठी अंडाकरी बनव...; पतीच्या मागणीवर पत्नीचा नकार, संतापलेल्या नवऱ्याचे नको ते कृत्य

Husband Suicide Case: छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अंडीकरी बनवण्यास नकार दिल्याने पतीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Husband ends life after wife refuses to perform eggkari
Husband ends life after wife refuses to perform eggkariESakal
Updated on

माझ्यासाठी अंडीकरी बनव... नवऱ्याची मागणी ऐकून पत्नीने सणाचा उल्लेख केला आणि म्हणाली की आज सण आहे. आज मांसाहारी पदार्थ शिजवले जाणार नाहीत. पत्नीच्या बोलण्याने नवरा इतका अस्वस्थ झाला की तो रागाने घराबाहेर पडला. काही वेळाने एक धक्कादायक बातमी आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com