बिहारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. अशीच गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर पत्नीला तिच्या दिरावर प्रेम झाले. आनंदाच्या भरात तिने पतीला सोडून दिराशी लग्न केले. त्यानंतर पती नाराज होता. यानंतर एक भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.