IAS Officer: थेट मंत्र्याशी नडणारा आयएएस अधिकारी! कोण आहेत जॉन किंग्जली? वाद थेट मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांपर्यंत

Secretary vs Minister Madhya Pradesh: आयएएस जॉन किंग्जली ए. आर. हे २००४ च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या ते मध्य प्रदेश सरकारमध्ये फलोत्पादन व अन्न प्रक्रिया विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
IAS John Kingsley Controversy

IAS John Kingsley Controversy

esakal

Updated on

IAS John Kingsley: मध्य प्रदेशच्या राजकारणात आणि नोकरशाहीत सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा वाद कोणत्याही विरोधी पक्षाशी किंवा मोठ्या घोटाळ्याशी संबंधित नसून, एका मंत्र्याचा त्यांच्याच विभागाच्या सचिवांशी झालेला वाद आहे. बदली प्रक्रियेत मंत्र्यांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप असून, सचिवांचे म्हणणे आहे की त्यांनी सर्व निर्णय नियमांनुसारच घेतले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com