IIT Madras Deer Viral Video : IIT मद्रास परिसरातला हृदयस्पर्शी क्षण! हरिणीने रस्त्याच्या मधोमध पाडसाला पाजलं दूध, वाहतूक जागीच थांबली, 18 सेकंदात काय घडलं?

Viral Deer Video from IIT Madras Goes Global : हा छोटासा पण अर्थपूर्ण प्रसंग आपल्याला निसर्गाशी सुसंवाद साधण्याची आणि प्रत्येक सजीवाचा आदर करण्याची प्रेरणा देतो.
Viral Video

IIT Madras Deer Video

esakal

Updated on

IIT Madras deer viral video civic Sense : हरीण हा अत्यंत शांत, निरागस आणि प्रेमळ प्राणी मानला जातो. जंगलातील कठोर जीवनचक्रात तो अनेकदा सिंह, वाघ, बिबट्या यांसारख्या शिकाऱ्यांचा बळी ठरतो. तरीही, प्रत्येक सजीवाप्रमाणे हरणालाही आपल्या कुटुंबाबद्दल अपार माया असते आणि जगण्याची तीव्र इच्छा असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com