शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! मान्सून २ दिवसात केरळात दाखल होणार, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिले अपडेट

Monsoon Arrival Kerala IMD Rain Forecast अंदमानात दाखल झाल्यानंतर मान्सूनची गती मंदावली होती. आता मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून येत्या दोन दिवसात केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
Monsoon Arrival Kerala IMD Rain Forecast

Monsoon Arrival Kerala IMD Rain Forecast

Esakal

Updated on

अंदमानात २६ मे रोजी पोहचलेल्या मान्सूनचा पुढचा प्रवास मात्र रखडला होता. आता हवामान विभागाने गूडन्यूज दिली असून केरळमध्ये मान्सून ४ जूनला दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाने म्हटलं की, येत्या २-३ दिवसात मान्सूनला अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, केरळ आणि तामिळनाडुच्या काही भागात पोषक वातावरण आहे. Monsoon Regains Pace, Kerala Landfall Expected Soon

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com