IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IMD Weather Alert for September 18 : IMD च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील उत्तर मध्य भाग आणि मराठवाड्यात १८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
21 States Rain Alert

21 States Rain Alert

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, शुक्रवारी (१८ सप्टेंबर) देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता (IMD Weather Alert September 18) आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसह सुमारे २१ राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागांत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी ८५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com