स्वातंत्र्य दिनानिमित्त महान व्यक्तींचे महान विचार

bhagat singh
bhagat singhesakal
Updated on

75th independence day: भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांचे योगदान आहे. त्यांच्या त्याग आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्याची गोड फळं चाखायला मिळत आहे. अशाच काही महान व्यक्तींचे विचार आपण जाणून घेऊयात...

महात्मा गांधी यांचा भारताच्या स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा आहे
महात्मा गांधी यांचा भारताच्या स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा आहेesakal
सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सैन्य उभे केले होते.
सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सैन्य उभे केले होते.esakal
चंद्रशेखर आझाद यांनी ब्रिटिशांच्या हाती पडण्यापेक्षा आपला जीव देणं पसंत केलं होतं
चंद्रशेखर आझाद यांनी ब्रिटिशांच्या हाती पडण्यापेक्षा आपला जीव देणं पसंत केलं होतंesakal
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातंesakal
लोकमान्य टिळक हे जहालवादी गटाचे नेते होते, त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला आहे
लोकमान्य टिळक हे जहालवादी गटाचे नेते होते, त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला आहेesakal
स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान बनण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरु यांना मिळाला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे
स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान बनण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरु यांना मिळाला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com