इंडिया आघाडीला हादरा देण्याचा भाजपचा प्लॅन? शिवसेना-NCP-TCMनंतर अखिलेश यादवांची सपा फुटीच्या उंबरठ्यावर

Samajwadi Party Heading for a Split? : सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे.
Samajwadi Party Heading for a Split?

Samajwadi Party Heading for a Split?

esakal

Updated on

आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाले. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातही मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com