INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

Opposition Delegation Meets President Murmu: रात्री साधारण आठच्या सुमारास हातात 'लोकशाही वाचवा' असा मोठा फलक घेऊन विरोधी खासदारांनी संसद भवनातून मोर्चा सुरू केला होता.
INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन
Updated on: 

मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहारांच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी 'इंडिया' आघाडीच्या १० सदस्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com