दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग; ज्ञानेश कुमारांची खुर्ची धोक्यात?

India Bloc Holds Mock Parliament : विरोधकांना निष्पक्ष निवडणूक आयोग हवा असून देशात कथित मतचोरी होत असल्याचा दावाही त्यांनी केला. शनिवारी इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॉक संसदेत ते बोलत होते.
India Bloc Holds Mock Parliament

India Bloc Holds Mock Parliament

esakal

Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्ञानेश कुमार निष्पक्ष नसल्याचा आरोप केला आहे. विरोधकांना निष्पक्ष निवडणूक आयोग हवा असून देशात कथित मतचोरी होत असल्याचा दावाही त्यांनी केला. शनिवारी इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॉक संसदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...