India-China Border: अरुणाचल प्रदेशात चीनची घुसखोरी? सैन्य ४० ते ५० किलोमीटर आत शिरल्याचा काँग्रेसचा दावा

China intrusion in Arunachal Pradesh: उच्चस्तरीय काँग्रेस प्रतिनिधी मंडळाचा सीमावर्ती भागांचा दौरा; स्थानिकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी, मात्र घुसखोरीच्या दाव्यांना अद्याप स्वतंत्र दुजोरा नाही.
India-China Border Dispute

India-China Border

esakal

Updated on: 

India-China Border Dispute: अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत ४० ते ५० किलोमीटरपर्यंत प्रवेश केल्याचा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी शिक्षणमंत्री बोसिराम सिरम यांनी केला आहे. सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे आरोप केले. मात्र, या दाव्यांना अद्याप स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com