E20 Fuel News : ई-२० पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे, एनडीए समर्थकही विरोधात; धक्कादायक आकडेवारी समोर

Damage Concerns : सर्व्हेक्षणानुसार, 56.3% लोक जुन्या वाहनांसाठी E20 अनिवार्य करण्याच्या विरोधात आहेत. 75.9% लोकांनी पेट्रोल पंपावर E20 आणि सामान्य पेट्रोल दोन्ही उपलब्ध असावेत, अशी मागणी केली.
Vehicle refuelling with E20 petrol at a fuel station highlighting ethanol blended fuel debate

A petrol pump displaying E20 fuel signage as vehicle owners remain concerned about mileage

esakal

Updated on

केंद्र सरकार E20 पेट्रोलला प्रोत्साहन देत असले तरी, लोकांच्या मनात त्याबद्दल साशंकता कायम आहे. 'सी-वोटर'च्या (C-Voter) एका अलीकडील सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, निम्म्याहून अधिक लोक ज्यामध्ये एनडीए समर्थकांचाही समावेश आहे. आपल्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरण्यास इच्छुक नाहीत. यामुळे इंधनाची कार्यक्षमता (मायलेज) कमी होऊ शकते आणि इंजिनचे नुकसान होऊ शकते, अशी भीती बहुतांश लोकांना वाटते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com