भारत-इजिप्त : नाईल आणि सिंधू, दोन नद्यांपासून दोन संस्कृतींपर्यंत ३ हजार वर्षांचं नातं

India And Egypt Built A Historic Bond नाईल आणि सिंधू या दोन नद्यांच्या खोऱ्यात तयार झालेली संस्कृती आणि त्यांच्यातले संबंध आज व्यापार, संरक्षण आणि राजनैतिक पातळीवर आणखी भक्कम झाले आहेत.
Three Thousand Years Of India Egypt Friendship

Three Thousand Years Of India Egypt Friendship

Esakal

Updated on

जगाच्या नकाशावर असलेल्या दोन महानद्यांच्या काठावर दोन मोठ्या संस्कृती तयार झाल्या. एक नदी म्हणजे जगातली सर्वात लांब असलेली नाईल आणि दुसरी सिंधू नदी... या दोन्ही नद्या इतक्या प्राचीन आहेत की इतिहासाच्याही आधी त्याची सुरुवात होते. या नद्यांच्या काठावर वसलेल्या संस्कृतीचं एकमेकांशी असलेलं नातंही तितकंच जुनं आहे. इजिप्तमध्ये ममींना सुगंधित ठेवण्यासाठी भारतातल्या तेलांचा वापर केला जात असे. उत्खननात इजिप्शियन पुरातत्त्वज्ञांना हे सापडलं आहे. भारत - इजिप्तचा व्यापार इतका खोलवर होता की तिथल्या पिरॅमिड्स, थडग्यांमध्येही तो पोहोचल्याचं आढळतं. India Egypt relations grow stronger through trade defence and historic cultural links

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com