EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

el nino impact on India monsoon 2026 : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे भारतातील माॅन्सूनवर चिंता वाढली आहे. पावसाची १४ टक्के तूट असूनही स्थिती सामान्य आहे. मात्र, तीव्र एल निनोमुळे आगामी काळातील पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
how el nino affects Indian monsoon rainfall

how el nino affects Indian monsoon rainfall

esakal

Updated on

नवी दिल्ली : ‘एल निनो’चा धोका निर्माण झालेला असतानाही यंदाचा माॅन्सून आतापर्यंत तुलनेने समाधानकारक राहिला आहे. गेल्या तीन महिन्यांत देशात सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस झाला असला, तरी हवामान विभागाच्या निकषानुसार हा पाऊस अद्याप ‘सामान्य’ श्रेणीत (el nino impact on India monsoon 2026) आहे. मात्र, यंदा अनेक दशकांतील तीव्र ‘एल निनो’ स्थिती निर्माण होण्याचा अंदाज असल्याने आगामी काळातील पावसाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com