Lok Sabha Delimitation : देशात तब्बल 824 लोकसभा मतदारसंघ होणार? कर्नाटकात 41 ते 42 जागा होण्याची शक्यता, पंतप्रधानांच्या सल्लागार समितीचा मोठा मास्टरप्लॅन

What is the EAC-PM Proposal on Lok Sabha Delimitation? : ईएसी-पीएमच्या कार्यपत्रकात लोकसभा मतदारसंघांची संख्या ५४३ वरून ८२४ करण्याचा प्रस्ताव आहे.
EAC-PM parliamentary seat expansion report

EAC-PM parliamentary seat expansion report

esakal

Updated on

बंगळूर : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (ईएसी-पीएम) कार्यपत्रकात लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भात महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला (Karnataka Lok Sabha seats increase proposal) आहे. देशातील विद्यमान ५४३ लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवून ८२४ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार कर्नाटकातील सध्याच्या २८ लोकसभा जागा वाढून ४१ ते ४२ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com