India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

El Nino Impact : ईशान्य, वायव्य भारत आणि दक्षिणेतील काही भागात सामान्य किंवा जास्त पाऊस होऊ शकतो.मात्र मध्य भारतासह अनेक भागांत कमी पावसाची शक्यता असून मे महिन्यात अद्ययावत अंदाज येणार आहे.
Dark monsoon clouds gather over Indian farmlands as forecasts indicate below-normal rainfall in 2026 due to El Nino conditions.

Dark monsoon clouds gather over Indian farmlands as forecasts indicate below-normal rainfall in 2026 due to El Nino conditions.

esakal

Updated on

देशातील सामान्य नागरिकांसह शेतकरी देखील मान्सूनच्या अंदाजाची आतुरतेने वाट पाहताहेत. याच पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने मान्सूनबाबत एक चिंताजनक माहिती दिली आहे.विभागाने एका पत्रकार परिषदेत २०२६ च्या मान्सून हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com