New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

online payment security india : देशात १ एप्रिलपासून अनेक नवीन कायदे आणि नियम लागू होत आहेत. डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी अधिक कडक सुरक्षा नियम लागू होणार आहेत.
New Rules From April 1 India

New Rules From April 1 India

esakal

Updated on

India new financial rules april : देशात उद्या एक एप्रिलपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार आहेत. नवीन प्राप्तिकर कायदा, वेतन संहिता यांच्यासह डिजिटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा यांचा यात समावेश आहे.

नवा प्राप्तिकर कायदा

१९६१ च्या जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या जागी २०२५ चा नवा प्राप्तिकर कायदा. कर वर्ष एक एप्रिल ते ३१ मार्च ही एकच संकल्पना राहणार.

१२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही. नोकरदार वर्गाला ७५,००० रुपयांची अतिरिक्त सूट.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com