India-Pakistan Tension : भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठविले; भारतानेही पाकच्या रेंजरची केली घरवापसी, अटारी सीमेवर नेमकं काय घडलं?
India-Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या एका रेंजरला ताब्यात घेतले. पण आता दोन्ही देशांनी जवान आणि रेंजर्सची देवाणघेवाण केली आहे. जवान आणि रेंजरची देवाणघेवाण करण्याची चर्चा सकाळी १०.३० वाजता अटारी येथे झाली.
Indian soldier Return: सीमा सुरक्षा दलाचा जवान पूर्णब कुमार साहू पाकिस्तानातने सोपविल्यानंतर आता भारताने सैनिकाच्या बदल्यात एका पाकिस्तानी रेंजर्सला परत केले आहे. जवान पीके साहूला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले आहे. तो अटारी सीमेवरून परतला आहे.