Pakistan Air Space: पाकिस्ताननं वाढवली भारताची डोकेदुखी! विमानांसाठी आणखी काही काळ हवाईक्षेत्र ठेवणार बंद; हजारो कोटींचं...

Pakistan Air Space: पाकिस्ताननं हवाई हद्द बंद केल्यानं भारतीय विमान कंपन्यांचं हजारो कोटींचं नुकसान होत असून त्याचा भार विमान प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
India-Pakista Air Space
India-Pakista Air Space
Updated on

Pakistan Air Space: पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी पडल्यानं पाकिस्तानं भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. ही हवाई हद्दीची बंदी आता आणखी वाढवण्यात आली आहे. त्यामुळं भारतासाठी ही डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे. कारण त्यामुळं भारताला मोठा वळसा घालून युरोप आणि अमेरिकेच्या दिशेने जावं लागत आहे. पाकिस्तानच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नोटीस काढली आहे.

India-Pakista Air Space
Pune Railway Station: "पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या"; खासदार मेधा कुलकर्णींची मागणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com