पाकिस्तानच्या ताब्यात किती भारतीय? अधिकृत कैदी याद्यांमधून आकडेवारी समोर... भारतातील तुरुंगांमध्ये किती कैदी?

India and Pakistan Exchange Prisoner Lists, Official Numbers Revealed : भारत-पाकिस्तानने कैद्यांच्या याद्यांची देवाणघेवाण केली असून अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानात 250 भारतीय तर भारतात 439 पाकिस्तानी कैदी आहेत.
India-Pakistan Prisoner Exchange: Official Numbers Revealed

India-Pakistan Prisoner Exchange: Official Numbers Revealed

esakal

Updated on

भारत आणि पाकिस्तान यांनी १ जुलै रोजी राजनैतिक माध्यमांद्वारे एकमेकांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. या प्रक्रियेमुळे दोन्ही देशांच्या तुरुंगांमध्ये असलेल्या नागरिक आणि मच्छीमारांची अद्ययावत संख्या समोर आली आहे. या अधिकृत यादीनुसार, पाकिस्तानच्या ताब्यात सध्या २५० भारतीय नागरिक असून, भारतातील तुरुंगांमध्ये ४३९ पाकिस्तानी कैदी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com