vehicle tracking system public transport India
esakal
Public Transport Safety India : टॅक्सी, कॅब, ऑटो-रिक्षा किंवा बसमधून एकटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे. बुधवारी (ता.१३) सर्वोच्च न्यायालयाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ऐतिहासिक निर्णय दिला.