
Historic Rail Based Test of Agni Prime Missile by India
Esakal
Agni Prime Missile: भारताची संरक्षण संसोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने इंटरमिजिएट रेंजच्या अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी ऐतिहासिक अशी ठरलीय. कारण नव्या पिढीचं हे क्षेपणास्त्र रेल्वे आधारीत मोबाईल लाँचरमधून प्रक्षेपित करण्यात आलं. ही चाचणी यशस्वी ठरल्यानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.