Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Flood-Hit Nepal Faces Electricity Shortage: नेपाळमधील विनाशकारी पुरात आतापर्यंत ७८८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून हा आकडा वाढतच आहे. मात्र अनेक जण या पुराच्या विनाशकारी विळख्यात अडकले.
Nepal’s Hydropower Projects Hit by Floods, India Prepares Extra Power Supply

Nepal Hydropower Projects Hit by Floods India Prepares Extra Power Supply

ESakal

Updated on

नेपाळमधील विनाशकारी पुरामुळे वीज निर्मितीवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम झाल्यामुळे, वीज निर्मिती क्षमतेत अंदाजे ५५० मेगावॅटची घट झाली आहे. या कठीण काळात नेपाळला मदत करण्यासाठी भारत पुढे सरसावला आहे. सामान्य वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी भारत आता गरजेनुसार नेपाळला अतिरिक्त वीज पुरवण्याची तयारी करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com