India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

India Unemployment Rate April-June 2026 : केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
India Unemployment Rate April-June 2026

India Unemployment Rate April-June 2026

esakal

Updated on

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सध्या फार मोठा बदल झालेला नाही. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर आणि काम करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जवळपास स्थिर राहिलं आहे. केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com