राष्ट्रीय एकात्मता गीत 'प्यारा जम्मू काश्मीर' लाँच

गायकांमध्ये सोनू निगम, जावेद अली आणि हर्षदीप कौर यांचा समावेश आहे
Indian Army’s Northern Command
Indian Army’s Northern Command टिम ई सकाळ

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आज जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मधील नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि विविधतेचा प्रचार करणारे राष्ट्रीय एकात्मता गीत "प्यारा जम्मू काश्मीर" लाँच केले. भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आपल्या ट्वीटर अकाऊंट वरून ही माहिती दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे गीत लाँच करण्यात आले आहे. गायकांमध्ये सोनू निगम (Sonu Nigam), जावेद अली (Javed Ali) आणि हर्षदीप कौर (Harshdeep Kour) यांचा समावेश आहे. या गीत ऑनलाईन पध्दतीने लाँच करण्यात आले आहे. याचे फोटो ट्वीटद्वारे त्यांनी शेयर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com