Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

Indian Railways project: हरियानातील जिंद-सोनिपत मार्गावर धावणारी देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे; डिझेलमुक्त, प्रदूषणविरहित प्रवासाला रेल्वे मंडळाची व्यावसायिक मंजुरी
Hydrogen Revolution on Tracks: India’s First Eco-Friendly Train Approved for Haryana

Hydrogen Revolution on Tracks: India’s First Eco-Friendly Train Approved for Haryana

sakal

Updated on

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जात आहे. देशातील पहिली पूर्णतः स्वदेशी बनावटीची हायड्रोजन रेल्वे लवकरच हरियानातील जिंद-सोनिपत मार्गावर धावणार आहे. मात्र तारखेची घोषणा अद्याप केलेली नाही. रेल्वे मंडळाने दहा डब्यांच्या या हायड्रोजन रेल्वेला व्यावसायिक वापरासाठी मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com