
BSF Jawan held by Pakistan Returned to India: अनावधानाने पाकिस्तानी सीमा ओलांडल्यानं भारतीय सीमा सुरक्षा दलाचा जवान पूर्णम साहू याला पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. अखेर त्याला पाकिस्तानने भारताकडे सोपवलं आहे. त्याच्या सुटकेसाठी पत्नी गेल्या तीन आठवड्यांपासून प्रयत्न करत होती. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्णम साहूला भारताकडे सोपवल्यानं हे भारताचं मोठं यश मानलं जात आहे.