Indian Woman Missing in Pakistan
esakal
प्रकाश पर्वानिमित्त पाकिस्तानमधील गुरुद्वारात माथा टेकण्यासाठी गेलेली भारतीय महिला अचानक बेपत्ता झाली आहे. सरबजीत कौर असं या महिलेचं नाव आहे. ही महिला मुळची पंजाबची असून ती १३ नोव्हेंबररोजी भाविकांच्या जत्थ्यासह पाकिस्तान गेली होती. मात्र, तिथून ती अचानक बेपत्ता झाली. ती नेमकी कुठं गेली? याची सध्या चर्चा सुरु आहे.