Military Power : लष्करी सामर्थ्यावर भारताचे ‘होऊ दे खर्च’

अमेरिका, चीन खरेदीत दादा
Military Power
Military Power esakal

नवी दिल्ली ः जागतिक पातळीवर युद्धाचे सावट कायम असताना प्रमुख देशांनी स्वतःचे लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षभरात भारताच्या लष्करी खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. अमेरिका, चीन आणि रशियापाठोपाठ भारतही शस्त्र खरेदी आणि निर्यातीत आघाडीवर असल्याचे दिसून येते. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (एसआयपीआरआय) याचा आढावा घेतला आहे. पाकिस्तान आणि चीनसोबतचा तणाव घेता भारताने लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर दिला आहे. अमेरिका आणि चीनची आघाडी यंदाही कायम आहे.

Military Power
Crime News: लाईट बिल जास्त... महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार; महिलेचा मृत्यू, बारामतीतील धक्कादायक घटना

४ लष्करी खर्चातभारताचे स्थान

८३.६ अब्ज डॉलर भारताचा खर्च

संघर्षक्षेत्र ः युरोप, आशिया, ओशानिया, पश्चिम आशिया

जागतिक पातळीवर ९ व्या वर्षी लष्करी खर्चात लक्षणीय वाढ

२४४३ अब्ज डॉलर

एकूण खर्च

६.८ टक्के

झालेली वाढ

२.३ टक्के

Military Power
Nagpur News : बापरे.. घरात आढळले सव्वीस साप; भिलगाव कामठी येथील घटना

जागतिक उत्पन्नाच्या तुलनेत लष्करी खर्च

म्हणून खर्च वाढला ः लष्करी मोहिमा, वाढते मनुष्यबळ

अमेरिकाच लष्करी सत्ता

९१६ अब्ज डॉलर

अमेरिकेचा खर्च

२.३ टक्के

Military Power
Nashik Crime News : ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

लष्करी खर्चात झालेली वाढ

९.९ टक्के

२०१४ च्या तुलनेत वाढ

ड्रॅगनचे बजेट वाढले

२९६ अब्ज डॉलर

चीनचा लष्करी खर्च

६ टक्के

लष्करी तरतुदीत झालेली वाढ

‘नाटो’नेही बळ वाढविले

‘नाटो’च्या ३१ सदस्यांनी गेल्या वर्षभरात लष्करी सामर्थ्यावर १ हजार ३४१ अब्ज डॉलर एवढा खर्च केला असून जगभरातील अन्य देशांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण ५५ टक्के एवढे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com