

International Cheetah Day
sakal
जागतिक चित्ता दिनाचे औचित्य साधत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुरुवारी कुनो राष्ट्रीय उद्यानात (KNP) वीरा नावाच्या एका मादी चित्त्याला आणि तिच्या १० महिन्यांच्या दोन छाव्यांना (Cubs) जंगलात (Wild) मुक्त केले.